लेखाचे विषय

गुरुवार, २३ जुलै, २०२६

बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल

 

आपल्या मराठीला साप्ताहिकाची मोठी परंपरा आहे.वेगवेगळ्या विषयावरची साप्ताहिके मराठीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध  आलेली आहेत.समाजाचा  वचनाबद्दलच्या बदलणारा   दृष्टिकोन, आपसातील स्पर्धा, तसेच छपाईच्या दारात झालेली  वाढ या सारख्या अनेक कारणामुळे त्यातील काही बंद देखील पडली आणि अजून देखील  बंद होत आहे . मात्र डार्विनचा सक्षम तोच टिकणार या सिद्धांतानुसार काही साप्ताहिकांनी काळाची पाऊले उचलत आपल्यामध्ये  मोठ्या प्रमाणात बदल करत आजदेखील त्यांच्या वाचकवर्ग खप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. या कालानुरूप बदललेल्या साप्ताहिकांमध्ये नवा घ्यावेच लागेल ते म्हणजे साप्ताहिक सकाळचे सकाळ माध्यम समूहाचे पूर्णतः राजकारणावर आधारित साप्ताहिक 'सरकारनामा 'या दही अनेकदा छापील स्वरूपात आले आणि बंद होऊन ऑनलाईन स्वरूपात घेणे .मात्र गेली ४० वर्ष छापील रूपात प्रसिद्ध होणारे त्याच माध्यम  वॉमूहाचे साप्ताहिक मात्र अजून टिकून आहे 

सध्याचा साप्तहिक सकाळचे  वैशिष्ट  म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा  प्रत्येक अंक  एक विशेषांक असतो. एका विशेषांकांत एका विषयावरील लेख सर्वात जास्त असतात अर्थात पूर्वीप्रमाणे नेहमी चालणारी सदरे देखील आहेतच मात्र त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहेत असे माझे ढोबळ निरीक्षण आहे आणि जी सदरे सुरु आहेत ती देखील साप्ताहिकाच्या शेवटच्या  अर्ध्या भागात छापलेली अढळतात सुरुवातीचा अर्धा भाग हाविशेषांकांनी भरलेला असतो ज्याचे विषय देखील निवडीला दाद देण्यासारखे असतात. एखाद्या विशिष्ट वर्गालाच अपील होतील असे विषय  खूप मोठ्या वर्गाला अपील होतील ज्याचा वर्तमानाशी काहीतरी संपर्क असेल असे विषय या साप्ताहिकता घेतलेले मला दिसले आता लोकांना अपील होणारे विषय आहेत  नः ?मग लेखाचा दर्जा काहीका असेना हा प्रकार मला यात आढळलेला नाही सर्वच लेख माहितीपूर्ण तरीही सहजसोप्या मराठीत लिहिलेले अढळतात त्याबद्दल त्यांच्या संपादकीय तोमेचे कौतुक करायलाच हवे माझ्या मते सकाळ माध्यम समूहाने  सरकारनामा मध्ये या प्रकारचे काही बदल करून त्याला स्थायी स्वरूप देता येईल का हे बघावे म्हणजे वाचकांना वाचनाच्या स्वर्गसुखाचा  नक्कीच घेता येईल हे नक्की 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके

आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या वि...