या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- पुस्तक प्रकार - नियतकालिके (15)
- पुस्तक प्रकार - वाचनीय वृत्तपत्रीय सदरे (1)
- पुस्तक प्रकार -मराठीत अनुवादित (11)
- पुस्तक प्रकार ईबुक (2)
- पुस्तक प्रकार छापील (28)
- पुस्तक प्रकार बालसाहित्य (2)
- पुस्तक प्रकार- चर्चेत असणारी (1)
- पुस्तक प्रकार- विवेकानंद केंद्रातर्फे प्रकाशित (7)
- भाषा - इंग्रजी (4)
- भाषा - मराठी (40)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- लेखक - स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
- लेखक- अच्युत गोडबोले (19)
- लेखक- गिरीश कुबेर (6)
- लेखिका मीना प्रभू (4)
- विचसारसरणी -हिंदुत्ववादी (2)
- विचारसरणी - दलित साहित्य (1)
- विचारसरणी - विद्रोही साहित्य (3)
- विचारसरणी - समाजवादी (1)
- विषयानुसार - पर्यावरण (3)
- विषयानुसार - क्रीडाविश्व (3)
- विषयानुसार - अभिनेता गुरुदत्त (4)
- विषयानुसार - अर्थशास्त्राविषयक (4)
- विषयानुसार - इतिहास (4)
- विषयानुसार - गुन्हेगारी (3)
- विषयानुसार - चीन (3)
- विषयानुसार - तंत्रज्ञान (2)
- विषयानुसार - नाशिक (4)
- विषयानुसार - महिलांचे भावविश्व (6)
- विषयानुसार - मानसशास्त्र (6)
- विषयानुसार - व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (1)
- विषयानुसार -वैद्यकीय (3)
- विषयानुसार :संगीत (1)
- विषयानुसार- पश्चिम आशिया (3)
- विषयानुसार- राजकीय (11)
- सर्वसाधारण (9)
- साहित्य (11)
- साहित्य प्रकार - विनोदी या प्रकारात मोडणारे. (1)
- साहित्य प्रकार - कथासंग्रह (5)
- साहित्य प्रकार - कांदबरी (7)
- साहित्य प्रकार - काव्यसंग्रह (1)
- साहित्य प्रकार - नाटक (1)
- साहित्य प्रकार- निबंध (2)
- साहित्येत्तर (15)
- साहित्येत्तर प्रकार - चरित्र (24)
- साहित्येत्तर प्रकार - प्रवासवर्णन (6)
- साहित्येत्तर प्रकार - माहितीप्रधान (29)
- साहित्येत्तर प्रकार - वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (2)
बुधवार, २४ डिसेंबर, २०२५
वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)
खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध
मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५
भारतीयांना आपल्या प्राचीन वैभवशाली वारस्याची जाणीव करून देणारे पुस्तक 'सहा सोनेरी पाने'
रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५
शोध एका प्रग्लभ आणि विक्षीप्त व्यक्तीमत्वाचा 'प्यासा'
३०८ पानाच्या या पुस्तकातून २५ प्रकरणातून लेखकाने गुरुदत्त यांचे विवाहपूर्व कौटुंबिक जीवन विवाहापश्चात त्यात झालेले विनाशकारी बदल सुरवातीची आर्थिक स्थिती , त्यांचे नृत्य विषयक शिक्षण त्यांच्या चित्रपट श्रुष्टीतील प्रवेश ,चित्रपट श्रुष्टीत होणारे बदल त्यांनी कोणत्या प्रकारे बघितले ? इतरांना कोणत्या प्रकारे बघायला लावले ? पहिल्यांदा भागीदारीत आणि नंतर स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था कोणत्या प्रकारे काढली ? चित्रपट निर्मितीसाठी ते कोणत्या प्रकारे अभ्यास करत ? सहकलांकारांविषयी त्यांची मते,भूमिका काय होती ? त्यांची
चित्रपट निर्मिती कोणत्या प्रकारे घेत ? गीता दत्त यांच्याशी त्याचे संबंध का दुरावले ? संबंध दुरावू नयेत यासाठी गुरुदत्त यांनी काय प्रयत्न केले ? गीता दत्त यांच्याशी संबंध दुरवण्यामागे गुरुदत्त यांनी त्यांना गाण्यास केलेला विरोध, गीता दत्त यांच्या मनात वहिदा रेहमान यांच्याविषयी असलेली अधी गुरुदत्त त्यांणी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात झोकून दिल्यामुळे त्यांचे संसाराकडे झालेले दुर्लक्ष आणि सरतेशेवटी दक्षिण मुंबई उच्चभू परिसरातील पेडर रोडमधील घरात झालेला मृत्यू याविषयी सांगते. पुस्तकाच्या अखेरच्या २५ व्या प्रकरणाच्या शेवटच्या काही पानांत लेखकाने गुरुदत्त यांचे अचानक झालेले निधन ही आत्महत्या नव्हती तर तो हार्ट अटॅकच होता हे गुरुदत्त यांचे फॅमिली डॉक्टर रिबिनो यांचा हवाला सांगितले आहे .गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
त्या १० वर्षातील गुरुदत्त' .' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/11/blog-post.html
अजिंक्य तरटे
९५५२५९९४९५
९४२३५१५४००
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५
मानसशास्त्राची सर्व बाजूने सविस्तर आणि रंजक पद्धतीने माहिती देणारे पुस्तक 'मनात'
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
मानवी भूगोलाच्या दुर्लक्षित उपशाखेला अर्थात वाहतूक भूगोल ला समर्पित दिवाळी अंक 'भवताल'
लोक सारख्याच पद्धतीने प्रवास करत होते का ? जल प्रवाश्यामुळे जगाच्या भूगोलात काही बदल झाला का ? झाला असल्यास कोणता बदल झाला ? तो कोणी आणि कोणत्या पद्धतीने केला ? आपल्या भारतातील व्यक्ती प्रवाश्यासाठी जगात कुठे कुठे जात असत ? त्या ठिकाणी जाऊन ते काय करत असत ? शास्त्रज्ञांनी या विषयीची माहिती कोणत्या प्रकारे मिळवली त्याविषयीची रंजक माहिती देखील दिवाळी अंकाच्या वाचनाने आपणास समजते .
बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५
विनोदवीराचा पडद्यामागील संघर्ष दाखवणारे पुस्तक, 'हसरे दु:ख'
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली पायद्वारे सतत पोहणे सुरू असते.बदकांच्या पायांची हालचाल होत असल्याने वरवर शांत वाटणारे पाणी सतत वेगाने धुसमळत असते. मात्र वरून बघताना आपणास ते पाणी शांत भासते,आत चालणाऱ्या वादळाची आपल्याला कल्पना देखील येत नाही.
समाजाचा वेध घेणारे, विचारांना समृद्ध करणारे मासिक- अनुभव
अनेकदा वाचन म्हटलं की फक्त पुस्तके डोळ्यासमोर येतात . मात्र ते खरे चित्र नाहीये . दर आठवड्याला प्रकाशित होणारे साप्ताहिक , दर...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्र...

















